वैद्य सोहन भीमाशंकर पाठक
शिक्षण
आयुर्वेदाचार्य-(पुणे)
डिप्लोमा इन हर्बल मेडिसीन मॅनेजमेंट IPER (पुणे) सुवर्णपदक
एम ए (संस्कृत) पुणे
एम ए (मानसशास्त्र)
पीएचडी (मानसशास्त्र)
डिप्लोमा इन योग आणि आयुर्वेद
कार्य व सन्मान
-
23 वर्षांपासून औरंगाबाद व पुणे येथे शुद्ध आयुर्वेद चिकित्सक म्हणून
कार्यरत
- आयुर्वेद व्यासपीठ केंद्रीय समिती सदस्य
-
2004 पासून आयुर्वेदिक डायबिटिक क्लबची स्थापना त्यात प्रमेह चिकित्सक
म्हणून कार्यरत
-
आयुर्वेद कॉलेज औरंगाबाद येथे चार वर्षे संहिता(अष्टांग संग्रह व चरक)
विषयात अध्यापन
- निरामय आरोग्यासाठी पंचकर्म या पुरस्कार प्राप्त पुस्तकाचे लेखन
-
निरामय आरोग्यासाठी पंचकर्म या पुस्तकासाठी २००३ साली उत्कृष्ट
आयुर्वेदीय ग्रंथ म्हणून पुरस्कार
-
'चालत्याबोलत्या शुगर फॅक्टरीज' या मधुमेहावरील पुस्तकाचे वैद्य दिलीप
गाडगीळ सरांसोबत लेखन
-
खडीवाले वैद्यक संशोधन संस्था, पुणे यांचा 2018 चा रचनात्मक कार्य
पुरस्कार
-
कै. बिंदूमाधव कट्टी आयुर्वेदिय प्रश्नमंजुषा या अभिनव उपक्रमाचे
आयुर्वेद व्यासपीठ औरंगाबाद तर्फे 19 वर्ष संचलन
-
मराठी विश्वकोष च्या विज्ञान मंडळातील आयुर्वेद विभागाचे सभासद म्हणून
निवड
-
मराठी विश्वकोषातील आयुर्वेदाच्या विविध विषयांवर लेखन व समीक्षक म्हणून
काम
- आयुर्वेदिक वैद्यांसाठी साठी उपयुक्त अशा आयुर्वेदीय मनोविज्ञान'
-
आयुर्वेदिक मानसशास्त्रावर प्रकाश टाकणार्या कोर्सचे इ इन्स्टिट्यूट ऑफ
आयुर्वेद यांच्यातर्फे संचालन
-
आंतरराष्ट्रीय परिषदेत डायबेटीस व वत्सकादि कषाय या संदर्भात पेपरवाचन
- अनेक राष्ट्रीय परिसंवादात वक्ता म्हणून सहभाग
-
'आयुर्वेद पत्रिका' या मासिकाचा सर्वोत्कृष्ट संशोधनपर लेख हा पुरस्कार
प्राप्त
-
भोपाळ व दिल्ली येथे भरलेल्या जागतिक आयुर्वेद परिषदेमध्ये वृक्क विकार
आणि डायबिटीस या विषयावर सन्माननीय चिकित्सक म्हणून सेवा
-
मानसशास्त्र विभाग, डॉ. बामु मराठवाडा विद्यापीठ येथे विविध विषयावर
व्याख्याने
- मनोरुग्णांसाठी १)तद्विद मानसशास्त्रीय समुपदेशन केंद्र
- अमृतनाद ध्यान केंद्र संचलन
-
ताणतणाव जनित मधुमेह या विषयावर मानसशास्त्रीय मान्यताप्राप्त
नियतकालिकात संशोधनपर लेख
-
आयुर्वेद टीचर्स असोसिएशन तर्फे उत्कृष्ट राष्ट्रीय आयुर्वेदिक चिकित्सक
हा पुरस्कार प्राप्त